• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शेंदुर्णीत मनसेतर्फे आरोग्य शिबीर संपन्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शेंदुर्णीत मनसेतर्फे आरोग्य शिबीर संपन्न
Share on FacebookShare on Twitter

शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी
तिथीनुसार शिवजयंती सप्ताहिक उत्सवा अंतर्गत डॉ. विजय आनंद कुलकर्णी मनसे उपजिल्हाध्यक्ष जळगाव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर तालुका गुरुकुल प्रतिष्ठान शेंदुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. त्यात ३८० रुग्णांनी लाभ घेतला. त्यातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी ५३ रुग्णांची निवड करण्यात आली. या सर्व रुग्णांना येत्या पंधरा दिवसात शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे व मनसे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी डॉ.सौ.भक्ति कुलकर्णी तसेच नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे, अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष, पत्रकार बंधु, शेंदुर्णी डॉक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मनसे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय आनंद कुलकर्णी व तालुक्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते पंडितराव जोहरे शिवप्रतिष्ठान स्मारकचे सदस्य विजय वानखेडे डॉ. नीलम अग्रवाल डॉ. देवानंद कुलकर्णी प्रतिष्ठानचे संचालक गिरीश कुलकर्णी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्रीकांत राजवाडे, बंटी शुक्ल, लताताई कुलकर्णी, वेदांत कुलकर्णी व गुरुकुलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. डॉ. कल्पक साने, डॉ. भूषण गरुड, डॉ. प्रकाश कोळी, डॉ. मोहित झोरे, हर्षल पाटील, साहिल खान यांनी सहकार्या केले. डॉ.विजयानंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related Posts

भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवडणूक कामाच्या प्रवास बिलात ‘बनावट तिकीट’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group