• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिलेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
शहरात तिघांना मारहाण ; उसनवारीच्या पैश्याचा वाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथे मागील भांडणाच्या कारणावरून महिलेला काठीने बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथे धनराज भगवान पाटील हे पत्नी देवयानी व मुलगा रुद्र या कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवारी २३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास देवयानी हा मुलगा रुद्र याच्यासोबत घराच्या अंगणात बसलेले असताना याठिकाणी पिंप्राळा येथील रहिवासी फैसल खान असलम खान आला. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी लाकडी काठीने देवयानी यांच्या उजव्या पायावर व तोंडावर डाव्या बाजुला मारहाण केली तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत देवयानी या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी देवयानी यांचे पती धनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी २४ मार्च रोजी फैजल खान असलम खान रा. पिंप्राळा रा.जळगाव याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश हाळनोर हे करीत आहेत.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group