• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

२३ वर्षीय तरुणाने ३ महिन्यात कमविले २८ लाख रुपये !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, नोकरी, वाणिज्य
0
२३ वर्षीय तरुणाने ३ महिन्यात कमविले २८ लाख रुपये !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ एप्रिल २०२३ ।

जगभारत अनेक तरूणाई सोशल मिडीयाच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमवीत आहे. अशाच एका तरुणाने चक्क तीन महिन्यात लाखो रुपये कमविल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून OpenAI च्या ChatGPT ची जगभरात चर्चा सुरु आहे. मात्र सध्या जगभरात त्याच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा यशस्वीपणे वापरही केला जातो आहे. ते वापरण्याबाबत अजूनही दोन मते झाली आहेत. काही लोकं यासाठी पाठिंबा देत आहेत तर काही त्याला विरोधही करत आहेत. मात्र यादरम्यानच, अमेरिकेतून एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका 23 वर्षांच्या मुलाने याद्वारे फक्त 3 महिन्यांतच सुमारे 35,000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 28 लाख रुपये) कमावले असल्याचे सांगण्यात आले आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील 23 वर्षीय लान्स जंक याने Udemy वर ChatGPT कसे वापरावे याबाबत ऑनलाइन कोर्स सुरू केला. गेल्या तीन महिन्यांतच जगभरातील 15,000 हून जास्त विद्यार्थ्यांकडून या ‘चॅटजीपीटी मास्टरक्लास: ए कम्प्लीट चॅटजीपीटी गाइड फॉर बिगिनर्स’ मध्ये एडमिशन घेतले आहे. US$20 किंमत या कोर्समध्ये 50 लेक्चर्स देण्यात आले आहेत. जंककडून याबाबत आपल्या सेल्स डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. स्क्रीनशॉट नुसार. ज्यामध्ये त्याने आपल्या या कमाईबाबतची माहिती दिली आहे. याविषयी जंक म्हणतो की,” याद्वारे चॅटजीपीटीबद्दल लोकांमध्ये असलेली भीती त्याला दूर करायची आहे.”

Tags: #money

Related Posts

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group