• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : ७ किलो गांजा केला जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2023
in क्राईम
0
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : ७ किलो गांजा केला जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३ | चोपडा ते शिरपूर सीमेवरील अनेर डॅमकडून पुढे तालुक्यातील गणपूर ते मराठे रस्त्यावर एका दुचाकीवर ७ किलो गांजा नेला जात असल्याची गुप्तवार्ता चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका दुचाकीचालकाला मराठे ते गणपूर रस्त्यावरील त्रिफुलीवरुन पाठलाग करत ताब्यात घेतले. ७ किलो गांजा पोलिसांनी जप्त करुन चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भगवानपुरा तालुक्यातील शिरवेल महादेव येथील मूळ रहिवासी व हल्ली कुंड्यापाणी येथे राहणारा कैलास अमरसिंग बारेला (वय ४६ ) हा सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अनेर डॅम परिसरातून मराठे ते गणपूर रस्त्यावरुन दुचाकी (एमएच – १९, बीए – ६४५५) वरून ७ किलो गांजा घेऊन जात होता. या वेळी चोपडा ग्रामीण पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले आहे.

या कारवाईत ४३ हजार ८६० रुपयांचा ७ किलो ३०० ग्रॅम गांजा आणि ३० हजारांची दुचाकी असा एकूण ७३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पो. नि. कावेरी कमलाकर, एपीआय शेषराव नितनवरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार, शशिकांत पारधी, किशोर माळी व होमगार्ड यांनी केली. याप्रकरणी विनोद पवार यांच्या फिर्यादीवरून कैलास बारेलाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय शेषराव नितनवरे करत आहेत.

Tags: #chopda#policeCrime

Related Posts

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !
क्राईम

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026
marhan
क्राईम

जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ

April 20, 2026
पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !
क्राईम

पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !

April 20, 2026
जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group