• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या बाजारात मोठी उलाढाल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2023
in वाणिज्य, व्यवसाय
0
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २१ मार्च २०२३ ।

मार्च महिना अर्धावर आला आहे तर राज्यातील काही भागात धुमधडाक्यात लग्नाची धामधूम सुरु आहे तर उद्यावर आलेला गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये सोन्याच्या दरानं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यामुळे मध्यवर्गीयांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी सोन्याच्या भावांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्यानं 60 हजारच्या पार किंमत गाठली आहे परंतु आज सोन्याचे भाव उतरल्याचे दिसत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर कमी झालेले दिसत असून काही भागात स्थानिक बाजार सोन्याचे भाव जैसे थे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव विक्रमी पातळी गाठत आहेत. त्यानुसार आता सोन्याच्या दरांमध्ये दिवसागणिक मोठी वाढ झाल्याचे दिसले. आज म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर घटल्याचे दिसत आहेत. काल म्हणजे सोमवारी, 20 मार्च रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आणि सोनं हे 1 हजार रूपयांवरून वाढून 61 हजारांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यातून येत्या काही दिवसांमध्येही सोन्यात ही वाढ पाहायला मिळणार असल्याची शक्यताही जाणकारांनी वर्तवली आहे.

सोन्याच्या मागणीत वाढ

सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून सोन्याच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. 18 मार्च रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तेव्हा सोन्याचे दर हे 1,630 रूपयांनी वाढून 60,320 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले होते. 19-20 मार्च रोजी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचे मिळत असून सोन्याचे दर हे उतरल्याचे दिसत आहेत. तेव्हा येत्या सणासुदीला भाव उतरल्याचेही पाहायला मिळेल.

सोन्याचा विक्रमी चढउतार
समोर आलेल्या आजच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. येत्या काळात सोन्याच्या दर वाढ होण्याची चिंता असताना आता सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. सोन्याचे आजचे दर हे कालच्या दरापेक्षा 540 रूपयांनी घसरून 59,780 रूपये प्रति 10 ग्रॅमवरती आल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या ही वाढ कशी असेल यावर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे कारण उद्या सोन्याच्या मागणीत मोठी हालचाल असेल. उद्याच्या गुढीपाडव्याला सोन्याचे दर काय असतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Tags: #gold#rate

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group