• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चार हजाराची लाच घेतल्या प्रकरणी महिला अटकेत !

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 22, 2023
in क्राईम, प्रशासन, राज्य
0
चार हजाराची लाच घेतल्या प्रकरणी महिला अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून एका लाच घेतल्या प्रकरणी एका महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर मोठी चर्चा सुरु झालेली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीचा व्यवसायकर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारतांना स्नेहल सुनील ठाकूर (५२) या महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसाय कर अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या स्नेहल सुनिल ठाकूर (वय ५२) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तक्रारदाराने त्यांची कल्पदीप इंडस्ट्रियल सिक्युरिटी सर्व्हिसेस ही कंपनी दोन वर्षांपासून बंद असल्याने तिचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी १३ सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज केला होता.व्यवसाय कर रद्द करून द्यायच्या मोबदल्यात स्नेहल ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ४ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर तक्रारीची शहानिशा केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने व्यवसाय कर कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून लाचेची ४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारतांना स्नेहल ठाकूर यांना रंगेहाथ अटक केली होती.

नाशिक शहर, जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून अनेक प्रकरण राज्यभर आणि अधिवेशनात गाजलेले असताना देखील प्रशासनातील भ्रष्ट कर्मचारी अधिकारी लाचखोरीचा कळस गाठत आहेत. आता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलली; लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर तरुणीवर अत्याचार !

September 21, 2026
जळगावात खळबळ : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला !
क्राईम

जळगावात खळबळ : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला !

September 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कुटुंब गावी गेलं अन् चोरट्यांनी घर फोडलं; ५९ हजारांचा ऐवज लंपास!

September 21, 2026
जळगावात महिला पोलिसाशी झटापट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘खिशात काय आहे, दाखवा!’ म्हणत वृद्धाकडून २१ हजारांची रोकड लंपास

September 21, 2026
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group