• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कारने दिली दुचाकीला धडक ; आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2023
in क्राईम
0
धक्कादायक : डंपरच्या धडकेत मुलगा ठार ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर तालुक्यातील अमळगावजवळ चुकीच्या मार्गाने येवून भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दोधवद येथे भूषण उत्तम मोरे (भोई) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ ऑक्टोबर रोजी भूषण भोई हा त्याची आई बेबीबाई भोई यांच्यासोबत दुचाकी (एमएच – १९, डीएक्स – ९४७६) ने अमळगाव येथे जात असताना समोरून चुकीच्या मार्गाने येणारी कार (एमएच १८, एजे २०४६ ) ने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत बेबीबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर भूषण हा जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी राहूल भिकन भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील चालक विजय चुडामण धोबी (रा. अमळगाव, ता. अमळनेर) याच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ विजय भोई करत आहेत.

Tags: #accident#amalner

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group