• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बसच्या जबर धडकेत दुचाकीवर बालक ठार तर दोन जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 15, 2023
in क्राईम
0
बसच्या जबर धडकेत दुचाकीवर बालक ठार तर दोन जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२३

चोपडा शिरपूर रस्त्यावरील अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघातात १६ वर्षीय बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पहाटे ७:०० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे चोपडयाहून जीम मध्ये सराव करून घराकडे परतत असतांना रुपेश तुळशीराम रायसिंग या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातल्याने चहार्डी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चहार्डी येथील रहिवासी रुपेश तुळशीराम कोळी (वय 15 इयत्ता नववी), भावेश मोहन सोनवणे (इयत्ता नववी वय 15) आणि साहिल शकील पिंजारी (वय 19)हे तिघे मोटरसायकलीने (MH 19 AS 2290) चोपडा येथे जिम साठी पहाटे गेले होते. जिम करून घरी परत जात असतांना साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान जुना चोपडा शिरपूर रोडवरील अजिंक्य लॉन्स समोर एका ट्रक मागे मोटरसायकल चालत असतांना अचानक समोरून बस आली आणि अंदाज चुकल्याने हे बसच्या मागच्या चाका शेजारील पत्र्यावर मधोमध जोरात आदळले अन् दूर फेकले जाऊन अपघात झाला. सदर अपघाताबाबत अजिंक्य लॉन्स येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हायरल फुटेज पाहिल्यानंतर अपघात कसा घडला हे समजते आहे. या अपघातात साहिल शकील पिंजारी यासही गंभीर दुखापत झाल्याने व पाय फ्रॅक्चर असल्याने जळगाव येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आलेले आहे. तर भावेश मोहन सोनवणे याचाही अपघातात एक पाय फ्रॅक्चर झाल्याने तो चोपडा शहरातच उपचार घेत आहे.

सकाळी अपघात झाला त्या ठिकाणी चहार्डी येथीलच प्राथमिक शिक्षक धनराज बडगे आणि चोपडा येथील पंकज विकास पाटील व डिगंबर पाटील हे रस्त्याने जात असताना त्यांना अपघात झाल्याचे कळल्यावर यांनी या जखमी अत्यावस्थ अवस्थेतील असलेल्या तिघांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाची ॲम्बुलन्स बोलवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. असता एकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ . प्रसाद पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू क्र ८९/२३सीआरपीसी १७४ प्रमाणे अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दीपक वसावे हे करीत आहेत.

Tags: #accident#chopda

Related Posts

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group