• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कुत्र्याचे शेपूट वाकडेच असते ते कापावे लागेल ; उपमुख्यमंत्री शिंदे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, राशिभविष्य
0
कुत्र्याचे शेपूट वाकडेच असते ते कापावे लागेल ; उपमुख्यमंत्री शिंदे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२५

गेल्या चार दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधी लागू करण्यात आली. मात्र त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला. त्यामुळे आता पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तान तात्काळ शस्त्रसंधी करण्यासाठी तयार झाले आहेत, अशी घोषणा केली होती. त्यानंतरही पाकिस्तानने हल्ला केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुत्र्याचे शेपूट वाकडेच असते, अशी टीका त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, जेव्हा शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओशी चर्चा करून पुढाकार घेतला होता. दोन्ही देशांच्या संमतीने शस्त्रसंधी झाली होती. भारत नेहमी जो शब्द देतो, तो पाळतो. पण, पाकिस्तानचे हे कृत्य, हा विश्वासघातकीपणा आहे, असे शिंदे म्हणाले आहेत, ते ठाण्यात माध्यमांशी ​​​बोलत होते.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे. मोदींनी त्यांना सुधारण्याची संधी देण्यासाठी दिली होती, पण मला नाही वाटत की ते सुधरतील. आता रात्री त्यांनी जे केले आहे, आपल्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न. पण, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

आपले सैन्य पूर्णपणे तयार आहे. मोदींना कदाचित माहिती होतं की, असे कृत्य करतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी शस्त्रसंधीबद्दल ट्विटही केले नव्हते. पण, वारंवार अशी कृत्ये केल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. भारतीय लष्कर इतकं शक्तिशाली आहे की, पाकिस्तानला रात्री जशास तसे उत्तर रात्रीच दिले आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, पाकिस्तानला माहित आहे की, भारतासोबत लढणे सोपे नाहीये. भारतासोबत लढलो, तर पराभव होईल. आमचे अस्तित्वही मिटेल. मी तर म्हणेल की, कुत्र्याचे शेपूट असते, ते सरळ नाही होत, ती वाकडीच राहते. त्यासाठी तिला कापावे लागते. पाकिस्तान सुधरला नाही, तर राष्ट्रभक्त पंतप्रधान मोदी त्याचा पूर्ण बंदोबस्त करतील. विश्वासघात करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देतील. मी आधीही म्हणालो की, जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवण्याची हिमंत भारतामध्ये आहे. शस्त्रसंधी करून हल्ले करत आहे. हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा आहे. त्याला सगळे मिळून उत्तर देतील.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group