• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात गुरूनानक देव जयंतीनिमित भव्य शोभायात्रा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात गुरूनानक देव जयंतीनिमित भव्य शोभायात्रा
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की जाधव 

शहरात सिंधी व सिख समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गुरूनानक देव यांचा जन्मोत्सव नुकताच अमळनेर येथील सिंधी कॉलनी व शहरातील सिंधी हौसिंग सोसायटी येथे भक्तीमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भाऊबीजेपासून जयंती महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीत दररोज वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सिंधी कॉलनीतील हासाराम दरबार आणि झुलेलाल मंदिर येथून दररोज सकाळी ४ वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत सहभागी झालेल्या भाविकांना दररोज चहा,कॉफी,दूध यांचे वाटप करण्यात येत होते. अम्मा गृपच्या वतीने भाविकांना दररोज नाश्ता देण्यात येत होता.दररोज सकाळी हासाराम दरबार येथे सत्संगाचे आयोजन करण्यात येत होते.

जयंतीदिनी भरगच्च कार्यक्रम
गुरूनानक जयंतीच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या अखंड पाठाची समाप्ती जयंतीच्या दिवशी सकाळी करण्यात आली. श्री गुरू ग्रंथ साहेब या ग्रंथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सिंधी कॉलनीतील बिशनदास दरबार येथून कॉलनी परिसरात अतिशय धूमधडाक्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत तरूणांसह पुरूष व महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर नृत्य करून तरूणाईने जल्लोष केला. महाप्रसाद, दिपमहोत्सव,श्री जबजी साहेब यांचे एक लाख चौदा हजार पाठ,किर्तन सेवा,जन्मोत्सवाच्या वेळेस फटाक्यांची जोरदार आतिशबाजी असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमास श्री गुरूनानक देव यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमास भाई साहेब जितेंद्र तोलानी,भाई साहेब हरी तोलानी, नारायण तोलानी, स्वामी तोलानी, कृष्णा तोलानी, महाराज स्वामी गोपीचंद शर्मा, संजय शर्मा, किशन शर्मा,प्रदीप तोलानी, बंटी भाई साहेब, बलवंतसिंग लुल्ला,दिलीपसिंग लुल्ला,दिलीप जगमलानी यांच्यासह महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमळनेर शहरातील सिंधी हौसिंग सोसायटी मधील भाई लुधडासिंग दरबार या ठिकाणीही श्री गुरूनानक जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सत्संग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सिंधी व सिख समाज बांधवांनी श्रध्दा व भक्तीभावाने सहभाग घेतला

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group