• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘आपुलकी’चा हात; शिक्षणासाठी जिल्हाधिकारी घुगेंचा मायेचा आधार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘आपुलकी’चा हात; शिक्षणासाठी जिल्हाधिकारी घुगेंचा मायेचा आधार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मे २०२६ 

आयुष्याच्या कठीण वळणावर उभ्या असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मुलांसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने ‘आपुलकी’चा हात पुढे केला आहे.  जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘आपुलकी’ हा उपक्रम या मुलांच्या भविष्यास नवी दिशा देणारा ठरत आहे.

वडिलांच्या निधनानंतर आयुष्य अंधारात गेलेल्या या चिमुकल्यांना आता शिक्षणाची नवी उमेद मिळणार आहे. पुणे येथील ‘स्नेहवन’ ही सामाजिक संस्था या मुलांना मोफत निवासी शिक्षणाची संधी देत असून, आळंदी येथील निवासी शाळेत इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

२०१५ पासून कार्यरत असलेली ‘स्नेहवन’ संस्था केवळ शिक्षणच नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठीही प्रयत्नशील आहे. प्रेम, आधार आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर या मुलांना पुन्हा उभं राहण्याची संधी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भावनिक आवाहन केले आहे. ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी १५ मेपूर्वी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असणे आवश्यक असून प्रवेश इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच दिला जाणार आहे. इच्छुक कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुःखाच्या गर्तेत अडकलेल्या या कुटुंबांसाठी ‘आपुलकी’ हा उपक्रम केवळ योजना नसून आशेचा किरण ठरत आहे. आता या संधीचा लाभ घेऊन अनेक मुलांचे आयुष्य नव्याने उजळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इच्छुक व पात्र कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक 0257-2223180 / 0257-2217193 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group