• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात रंगली कुस्त्यांची दंगल ; कोंडाजी व्यायामशाळा व मंगळग्रह सेवा संस्थेचे आयोजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात रंगली कुस्त्यांची दंगल ; कोंडाजी व्यायामशाळा व मंगळग्रह सेवा संस्थेचे आयोजन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

दरवर्षाप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळग्रह सेवा संस्था व कोंडाजी व्यायाम शाळा पैलाड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. या दंगलीत भैय्या पहिलवान चाळीसगाव, सागर पहेलवान येवला, संदीप पहिलवान गोंडगाव, संदीप पहिलवान धरणगाव, पवन पहिलवान अमळनेर, कल्पेश विसावे धरणगाव या कुस्तीविरांनी विजयश्री मिळवली .

या दंगलीत चाळीसगाव, धुळे,मालेगाव, धरणगाव,कासोदा,भुसावळ, येवला, कन्नड, नंदुरबार आदी जिल्ह्यातून पहिलवानांनी सहभाग नोंदविला होता.विजयी पैलवानांना बक्षीस स्वरूपात भांडी व १०० ते ५००० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी,पोलीस निरीक्षक विजय शिंदे,बबलू पाठक, सुरेश पाटील, के.डी.पाटील, प्रताप शिंपी, डॉ. शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ, शब्बीर पहेलवान,रावसाहेब पैलवान बाळू पाटील, भरत पवार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. राजू पैलवान, विठ्ठल पहिलवान पंच होते .नगरसेवक संजय पाटील, संजय भिला पाटील, नरेंद्र पाटील, सुनील देवरे, विजय पाटील, मनोज पाटील, भोला टेलर, बबलू मिस्तरी आदींसह कोंडाजी विजय शाळेचे कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group