• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षक शिक्षण’ यावर चर्चासत्र उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 7, 2024
in जळगाव
0
‘नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षक शिक्षण’ यावर चर्चासत्र उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२४

जळगाव शहरातील सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षक शिक्षक या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या चर्चासत्रात प्रमुख व्याख्याते म्हणून हितेश गोपाल ब्रिजवासी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वानखेडे होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुवर्णा अहिरे यानी केले तर आभार प्रदर्शन प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका तेजस्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर जयश्री पाटील यांनी केला त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर अनिता वानखेडे यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षक शिक्षण यावर चर्चा करताना ब्रिजवासी सरांनी एन ए पी 2020 यामधील जे धोरणात्मक बदल झालेले आहेत तसच ऐतिहासिक प्रवास सांगितला.

तसेच एनईपी 2020 नुसार आवश्यक काय बदल झाले याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण घेण्याची रचना आणि ते मातृभाषेतून कसे असले पाहिजे तसेच बास्केट’ अकॅडमिक बैंक क्रेडीट्स ‘मल्टिपल एन्ट्री अँड एक्झिट यासारख्या नवीन संकल्पना समजावून सांगितले. अध्यक्ष प्रभारी प्राचार्य यांनी आपण कौशल्यपूर्ण शिक्षण हे कसे घेतले पाहिजे आणि आपण प्रत्येक कार्यक्रमात कशा पद्धतीने सहभागी व्हायला पाहिजे त्यानंतर आपल्यासमोर असणारी पिढी ही आपल्या ज्ञानाची परीक्षा घेणारी आहे आणि त्यासाठी आपण कसे सक्षम व्हायला पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच या यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. जयश्री शिंगाडे, परा. निधी शर्मा, प्रा. बासरा पावरा तसेच श्री पंकज वाघ, श्री अरविंद पवार, श्री चंद्रकांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले.

Tags: #jalgaonshikshan shastra vidyalaya

Related Posts

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group