• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५

‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येत उमटले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त ‘हिरिताचं देनं घेनं’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही श्रावण काव्यसंध्या भाऊंचे उद्यान येथे संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी किरण डोंगरदिवे (बुलढाणा), कवयित्री रेणुका खटी पुरोहित (पुणे), माया धुप्पड, विमल वाणी, विश्वस्त दिनानाथ चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाईंच्या पणतसून स्मिता चौधरी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.

जयश्री मिस्त्री हिने स्वरचित ‘कवयित्री माझी माय..’ व ‘अरे संसार संसार..’ कविता गाऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

किरण डोंगरदिवे यांनी ‘श्रावण मासी हर्ष..’ या कवितेवर भाष्य केले. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी ना.धों.महानोर, बहिणाबाई चौधरी, बालकवी वाचावे असे सुचवले. पत्रकार आणि साहित्यिकांनी मिळुन समाज बदलविता येतो. स्वरचित ‘शाळेच्या वाटेवर बोरं विकत होती म्हातारी.. झाडांच्या पानो पानी..’ ही कविता म्हटली.
माया धुप्पड यांनी बहिणाबाईंनी संसार करतात निसर्गाची लिपी वाचली. ‘परशुराम बेलदारा..’ व ‘श्रावण उत्सव..’ या कविता म्हटली. सुखी ठेव देवराया.. असे म्हणत विटेचे कौतुक करताना साहित्यातून मनाची जडणघडण बहिणाबाई च्या कवितेतून होते. मनाची पोषण मुल्यांसह माणूस घडवायचे असेल तर साहित्याचा पाया मजबूत असावा‌. संत, साहित्य, ग्रंथाच्या आधारावरच सामाजिक व्यवस्था ठिकुन आहे. साहित्य वाचनासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहे.
रेणुका खटी पुरोहित यांनी कविता शिकण्याची नसते तर ती अनुभवण्याची असते. लढण्याचा आत्मविश्वास कविता देते. स्वरचित ‘श्रोता..’ ही कविता सादर करते. प्रत्येक प्रश्नाला, कठिण प्रसंगाला उत्तर देणारी ‘श्वासाची धडपड..’ ही रचना सादर केले. ‘अवघड होते आयुष्याचे गणित केवढे..’, सत्य आजवर दडले का.. रंग असा का उडलेला.. ही गजल म्हटली.

यानंतर विमल वाणी यांनी ‘आज दिवस पहा सोनियाचा..’, म्हण माहेर खान्देश.. ही रचना सादर करुन रसिकांची वाह वाह मिळविली. दादासाहेब वाघ, शितल पाटील, अरविंद महाजन, वंदना महाजन, संगिता महाजन, पुष्पा साळवे, प्रकाश पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या.

श्रावण काव्य संध्येत सहभागी झालेल्या कवी कवयित्री यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सहभागी मान्यवरांचे स्वागत तुळसीचे रोप व ग्रंथसंपदा देऊन अशोक चौधरी यांनी केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालनासह सहभागी कवी-कवयित्रींचा परिचय करून दिला. किशोर कुळकर्णी यांनी आभार मानले.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group