• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

जामनेरकडून पाचोऱ्याकडे जात असतांना गोंदेगावजवळ घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२५

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी परिसरातील गोंदेगावजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत सिमेंट व्यावसायिक किशोर पेंढारकर यांची कन्या डॉ. स्नेहल प्रीतम रावते यांचा सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मगळवारी दुपारी डॉ. स्नेहल यांच्यावर पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि, १६ जून रोजी डॉ. स्नेहल या वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत भुसावळ येथे दुचाकीने पासपोर्टच्या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांना देण्यासाठी गेले होती. त्यानंतर कामे आटोपून दोघे जामनेर येथे आले, त्यांनी नातेवाईकांकडे जेवण केले आणि पाचोऱ्याकडे निघाले. गोंदेगावजवळ मागून भरधाव डंपरने जबर धडक दिली. डॉ. स्नेहल यांचा विवाह गेल्या दोन वर्षापूर्वी मूळचे खेडी (ता. चाळीसगाव) व हल्ली सुरत येथे राहत असलेल्या मुलाशी झाला होता. स्नेहल यांनी नुकतेच तीन वर्ष वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लंडन येथे पुढील शिक्षणासाठी जायचे असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्या भुसावळला गेल्या होत्या.

Related Posts

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !
राज्य

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !
राज्य

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !
जळगाव

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !
राजकीय

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !

December 8, 2025
मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !
जळगाव

मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !

December 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group