जळगाव मिरर | २६ जुलै २०२५
खान्देशातील कपड्यांची आणि दर्जेदार ब्रँड्सची परंपरा असलेले ‘सुरेश’ कपड्यांचे भव्य दालन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहे खास मॉन्सून ग्रँड सेल. या सेलमध्ये १०% ते ५०% पर्यंत जबरदस्त सवलती देण्यात येत आहेत. ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता, या वर्षी सेल अधिक आकर्षक आणि भव्य स्वरूपात सादर करण्यात आला आहे. या ग्रँड सेलचे विशेष आकर्षण म्हणजे तो पार पडतोय सुरेशच्या नव्या, सात मजली भव्य दालनात, जिथे एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी वस्त्र व फॅशन साहित्य उपलब्ध आहे.
ब्रँडेड कपड्यांवर भरघोस सूट
‘सुरेश’ने या सेलमध्ये अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या कपड्यांवर विशेष सूट जाहीर केली आहे.
ब्रँडेड जेंट्स वियर – Raymond, Siyaram’s, Linen Club, Morarjee, Digjam, Donear, Ramaraj अशा दर्जेदार ब्रँड्सवर मिळणार आहे २०% ते ३७.५% पर्यंत सवलत.
रेडीमेड गारमेंट्स – Park Avenue, Louis Philippe, Van Heusen, Killer, Oxemberg या ब्रँड्सवरील रेडीमेड कपड्यांवर २०% पर्यंत सूट.
महिलांसाठी खास – डिझायनर साड्या, पंजाबी ड्रेस, कुर्ती, नवा ट्रेंडिंग घागर ऑर्थी कलेक्शन आणि ड्रेस मटेरियलवर भरपूर सूट.
सर्व वयोगटांसाठी एकाच ठिकाणी…
या सेलमध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी वेगवेगळे विभाग ठेवण्यात आले असून, प्रत्येकासाठी भरपूर पर्याय आहेत. विशेषतः
महिलांसाठी – लग्नसराई व सणांसाठी डिझायनर साड्या, पंजाबी ड्रेस व कुर्ती
पुरुषांसाठी – ब्रँडेड शर्ट, पँट, सूटिंग-शर्टिंग व रेडीमेड वियर
मुलांसाठी – खास लॉयन्स इंटरनॅशनलचे किड्स रेडीमेड कलेक्शन
सेल कुठे
ठिकाण – जळगाव शहरातील रिंगरोडवरील ‘सुरेश’, सात मजली भव्य दालन
प्रारंभ – गुरुवार, २५ जुलै २०२५ पासून पुढील काही दिवस
वेळ – सकाळी १० ते रात्री ९




















