• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे वजनाची मंगलपोल लांबविली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२५

मंदिरातून घरी जात असलेल्या शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६, रा. सुखदा मयुरेश्वर कॉलनी) यांच्या गळ्यातून अडीच तोळे वजनाची मंगलपोल दुचाकीवरुन आलेल्या दोघ चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना दि. २६ रोजी रात्री सात वाजता टिळक नगरातील प्रतीक क्लासेसच्या समोरील गल्लीत घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुजराल पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस आलेल्या सुखदा मयुरेश्वर कॉलनीत शारदा जाधव या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. त्या दि. २६ रोजी सायंकाळी मंदिरात गेल्या होत्या. सात वाजेच्या सुमारास त्या त्यांची मैत्रीण या मंदिरातून घराकडे जाण्यासाठी निघाल्या. टीळक नगरातील प्रतिक क्लासेसच्या समोरील गल्लीतून जात असतांना दोन अज्ञात इसम दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी रस्त्याने जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे सोनपोत जबरीने चोरुन ते चोरटे पसार झाले. गळ्यातील सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ओरबडून चोरुन नेल्याने वृद्ध महिलांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. दरम्यान, शारदा जाधव यांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यांनी लागलीच तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि अनंत अहीरे हे करीत आहे.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group