• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जागृत स्वयंभू महादेव आणि अर्ध नारेश्वर महादेवाला गिरणेच्या पाण्याने अभिषेक

भाविक चल रे कावरीया भरके घगरीया गाण्यावर थिरकली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जागृत स्वयंभू महादेव आणि अर्ध नारेश्वर महादेवाला गिरणेच्या पाण्याने अभिषेक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५

कावड यात्रा ही भगवान शंकराप्रती असलेल्या भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. कावडीया आपली कावड खांद्यावर घेऊन पायदळ चालतात आणि त्यात असलेले पवित्र जल शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात. पिंप्राळा परिसरातील जागृत स्वयंभू महादेव, व सुख अमृत नगरातील अर्धनारेश्वर महादेव  या मंदिरावर कावड यात्रेकरूनी सावखेडा येथून गिरणा नदीतून तांब्याच्या पात्रता पाणी आणून शंकराच्या पिंडीवर ५०० लिटर जल अर्पण केले.

सुरुवातीला सावखेडा गिरणा नदी जवळ वाळूची पिंड करून पूजा करण्यात आली त्यानंतर गिरणा  नदीची पूजा व आरती करून महिला भाविकांनी तांब्याच्या पात्रता पाणी भरले.त्यानंतर सुख अमृत नगर व सोनी नगरातील भाविक चल रे कावरीया भरके घगरीया गाण्यावर थिरकली. सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर परिसरातून बुधवारी दुपारी 2.३० वाजता कावड यात्रा  सावखेडा येथील  गिरणा नदी तेथून आपापल्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण केले.जागृत स्वयंभू महादेव व अर्ध नारेश्वर पिंडीवर  ५०० लिटर गंगा जल अर्पण करून अभिषेक करण्यात आले.

सोनी नगरातील मनोकामना पूर्ती जागृत स्वयंभू महादेव मंदिराचे हे दुसरे वर्ष असून गंगाजल हे पवित्र मानले जाते. कावड यात्रेदरम्यान ते शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्याने वातावरणाची पवित्रता वाढते, असे नरेश बागडे यांनी सांगितले. ५ किलोमीटर भर उन्हातून कावड यात्रा सोनी नगर येथून सावखेडा गिरणा नदी अडीच किलोमीटर असून   परतताना अडीच किलोमीटर असे ५ किलोमीटर  भाविक पायदळ कावड यात्रेत सहभागी झाले होते.  सुख अमृत नगरातील अर्ध नारेश्वर महादेव मंदिर  येथील महिला भाविकांनी खांद्यावर व डोक्यावर स्टील काळशीत व तांब्याच्या पात्रात गंगा जल आणून अर्ध नारेश्वर शंकराच्या पिंडीवर अर्पण केले. असे मानले जाते की, कावड यात्रा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः श्रावण महिन्यात कावड यात्रा केल्याने लवकर फलप्राप्ती होते.

७५ वर्षाची वयोवृद्ध मंगला बारी या आजीबाईने कावड खांद्यावर घेऊन  सकाळी ८  वाजता ५ किलोमीटर एकटी पायदळ भर उन्हात चटके सहन करत हर हर महादेव, बम बम भोले चा जय घोष करत पिंप्राळा येथील रथ चौकातील महादेव मंदिरात  दुपारी ११.३० वाजता शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण केले. सोनी नगरातील कावड यात्रेत महिलांनी कावड यात्रा सजवून खांद्यावर घेत हर हर महादेव, बोल बम का नारा ह बाबा हमारा सहारा भर उन्हात ही कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व भाविकांनी गंगाजल शंकराच्या पिंडीवर अर्पण केले त्यानंतर  संध्याकाळी ६ वाजता महाआरती  कावड यात्रेत  सहभागी झालेल्या भाविक व आशिष सपकाळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, विलास निकम, श्रीकृष्ण मेंगडे, विनोद निकम, सरदार राजपूत, डॉ. कमोलखी सरकार, पंकज राजपूत, श्यामलता सरकार, अनिता कापुरे, ओमकार जोशी, उदय महाले, मनोज मेंगडे, सुख अमृत नगरातील महिला मंडळ, यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group