• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाचा अभाविपचा तीव्र निषेध; दोषींना कठोर शिक्षेची विद्यार्थ्यांची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाचा अभाविपचा तीव्र निषेध; दोषींना कठोर शिक्षेची विद्यार्थ्यांची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५ 

मालेगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारप्रकरणाने संतापाची लाट उसळली असून, या भीषण घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे जोरदार निषेध नोंदवला. अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांसह विद्यापीठातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवत समाजात जागृतीचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी एकमुखीपणे दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन पीडित बालिकेला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी उपस्थितांनी अशा प्रकारच्या अत्याचारांना समाजातून मूळच्छेद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. निषेध सभा घेताना विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमला होता. यामध्ये अभाविपचे विद्यापीठ अध्यक्ष पवन सोनवणे, उपाध्यक्ष अंकुश सर्वेकर, अमोल पाटील, तसेच अभाविपचे सर्व विद्यार्थी कार्यकर्ते आणि अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या निषेध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजात महिला व बालिकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group