• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दामिनी पथकाची कारवाई : विद्यार्थीनीची छेड काढणारे २१ टवाळखोरांवर कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दामिनी पथकाची कारवाई : विद्यार्थीनीची छेड काढणारे २१ टवाळखोरांवर कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२५

जळगाव जिल्हा पोलीस दलाने शाळकरी व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या सुरक्षतेसाठी ठोस पाऊले उचलली आहे. त्या करीता प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाकडून त्यांचया हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालयाच्या वेळेस गस्त घातली जात आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी २१ तरुणांप्रतिबंधात्मक कारवाई करुन २५ जणांना समज देवून सोडून दिले.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून विद्यार्थीनीची छेड काढत असल्याच्या घटना वाढत  आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांना टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महिला सुरक्षेकरीता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिला अंमलदाराची अशा एकूण १२ पुरुष तर ६ महिला अंमदारांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक आपल्या हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घातली जात असून याठिकाणी टवाळखोरीसह छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पालकांसह विद्यार्थीनींमध्ये एक सकारात्मक आणि सुरक्षतेची भावना निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

शहरातील सेंट जोसेफ हायस्कुल समोर स्वर्गीय मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये टवाळखोरांवर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. याठिकाणाहून १४ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान पाटील, राहूल पाटील, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या पाच टवाळखोरांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून त्या परिसरात फिरणाऱ्यांचे ओळखपत्र व कागदपात्रांची तपासणी केली जात होती

बुधवारी या दामिनी पथकाने मेहरुण तलाव परिसरात असलेल्या सेंट टेरेसा स्कुल, नूतन मराठा महाविद्यालय, एम. जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, का. ऊ. कोल्हे विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय याठिकाणी विनाकारण शाळेच्या बाहेर थांबून विद्यार्थीनींना बघून अश्लिल चाळे करणाऱ्या २१ टवाळखोरांवर पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर २५ जणांना समज देवून सोडून देण्यात आले.

कारवाई करण्यात आलेल्या टवाळखोरांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. यावेळी पोलिसांनी टवाळखोरांच्या मुलांसह त्यांच्या पालकांना समज देवून त्यांना सोडून दिले. तसेच या कारवाईची मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group