• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील वाळूमाफियावर एमपीडीएतंर्गत कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील वाळूमाफियावर एमपीडीएतंर्गत कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ सप्टेबर २०२४

नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेला वाळूमाफिया ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (वय ३६, रा. कोळन्हावी ता. यावल) याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले असून त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  फैजपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहणारा रेकॉर्डवरील वाळू माफिया गुन्हेगार ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी यांच्यावर पोलीस ठाण्यात वाळू तस्करीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे ९ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर महेश्वर रेड्डी यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याला एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतच्या आदेशाला मंजूरी दिली आहे. त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक फौजदार योगेश मालविया, एलसीबीचे पोहेकॉ सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील, पोहेकॉ योगेश महाजन, समाधान पाटील, अनिल पाटील यांनी संशयिताला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे

Related Posts

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !
जळगाव

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!
क्राईम

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group