• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धरणगावनंतर शरद कोळींविरुद्ध पाचोऱ्यात गुन्हा दाखल

आ.किशोर पाटील यांचा अपमान करून धमकी दिल्याचा आरोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगावनंतर  शरद कोळींविरुद्ध पाचोऱ्यात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जाहीर सभेत आमदार किशोर पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावरून युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध पाचोरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद कोळी यांच्याविरुद्ध याआधी धरणगाव पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

काय म्हटलंय नेमकं तक्रारीत
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मानसिंगा मैदानावर दि २ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास शरद विठ्ठल कोळी (रा.सोलापूर) यांनी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना उद्देशून चिथावणी खोर भाषा वापरात शिवीगाळ केली. तसेच बदनामीकारक वक्तव्य करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर गद्दार म्हणून बरेचदा संबोधून त्यांचा जनमानसात अपमान केला. याबाबत किशोर गुणवतराव बारवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्थानकात भादवि कलम १५३,५००, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.प्रताप इंगळे हे करीत आहेत.

धरणगाव येथे पहिला गुन्हा
धरणगाव येथे कोळी यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाविषयी खालच्या पातळीवरून टीका करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढत कोळी यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली, तर नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच ते जिल्ह्यातून पसार झाले.

Related Posts

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group