• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची कार्यकारिणी घोषित.

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची कार्यकारिणी घोषित.
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२५

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर आयोजित छात्र सत्ता २०२५ जळगाव महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रम नुकताच पार पडला. यात प्रा. डॉ. अमरदीप पाटील व कु. चिन्मय महाजन यांची वर्ष २०२५-२६ साठी जळगाव महानगर अध्यक्ष व महानगर मंत्री म्हणून निवड करण्यात आली. छात्रसत्ता या विद्यार्थी संमेलनामध्ये निर्वाचन अधिकारी प्रा.डॉ. भूषण राजपूत यांनी महानगर अध्यक्ष व महानगर मंत्री यांची घोषणा केली. त्याचबरोबर उर्वरित जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप प्रदेश सहमंत्री वरूनराज नन्नवरे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महानगर सहमंत्री चिन्मय महाजन यांनी मंत्री प्रतिवेदन केले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे जळगाव महानगरातील अभाविपचे कार्य उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडले व २०२४-२५ ची कार्यकारिणी विसर्जित केली.

कार्यकारिणी घोषणा जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी अभाविपची आगामी दिशा मांडली. विद्यार्थी केवळ उद्याचे भविष्य नाही तर आजचे सक्रिय नागरिक देखील आहेत. याच विचाराने जळगाव महानगर कार्यकारनी पुढील वर्षभर कार्य करणार आहे.

अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी कार्यक्रम प्रसंगी परिषदेची मांडणी केली. यावेळी,”अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ‘ जहा जहा परिसर, वहा वहा परिषद’ हे ध्येय घेऊन ITI ते IIT असा प्रवास पूर्ण करीत आहे”असे म्हणाले

उर्वरित जळगाव महानगर कार्यकारिणी

महानगर सहमंत्री – वरद पांढरकर पाटील शुभम भारी
कार्यालय मंत्री – मोहित सोनी
कोष प्रमुख – गणेश दुसाने
टी.एस.व्हि.के- संयोजक ऋषिकेश मोरखेड
सहसंयोजक – आर्यन भालशंकर
विधी कार्य संयोजक- स्नेहल चौधरी
विद्यार्थिनी कार्यप्रमुख – जानवी पाटील
सोशल मीडिया संयोजक – गणेश पाटील
एस.एफ.डी संयोजक – ऋषिकेश बोराळे
मेडिव्हिजन संयोजक – रोहित कलाने
मेडिविजन सहसंयोजक – तेजस सिंह नाईकवाडे ,स्नेहा केरेकर
जिज्ञासा संयोजक – गौरेश गावडे
साविष्कार संयोजक – अनिकेत वैद्य
महानगर कार्यकारिणी सदस्य हाप्रा डॉ भूषण राजपूत ,अजित केंद्रे ,ऋषिकेश केकान, वैष्णवी शितोळे,
वरूनराज नन्नवरे,ललित सोनार ,अभिषेक महाजन ,सागर बारी ,प्रतीक साळी,श्रावणी आवरगंड ,गोपाल ,चव्हाण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मंत्री – ओम गुरव
छत्रपती शिवाजी महाराज नगर मंत्री- गौरव पाचपोर

Related Posts

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी
जळगाव

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group