• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

कायम चांगले काम करीत राहा ही संतांची शिकवण : आ. राजूमामा भोळे !

शिरसोली येथे संत नरहरी महाराजाची ८३१ वी जयंती उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2024
in राज्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कायम चांगले काम करीत राहा ही संतांची शिकवण : आ. राजूमामा भोळे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४

समाजात आपण कायम चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कधीच कोणाचे वाईट चिंतू नका, हे सर्व संतांचे एकच विचार होते. आपण राष्ट्रासाठी, धर्मासाठी काम करावे. समाजासाठी काम करताना सामाजिक बांधिलकी कायम जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जळगाव शहराचे आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे श्री संत नरहरी महाराज यांच्या ८३१ व्या जयंती सोहळ्यानिमित्त श्री संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण पाटील, महाराष्ट्र सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय विसपुते, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, सचिव अतुल भालेराव, शिरसोलीचे सरपंच हिलाल अप्पा भिल्ल, शिरसोलीच्या विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शेनफडू पाटील, माजी नगरसेवक विजय वानखेडे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला आणि श्री गणेशाच्या मूर्तीला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रस्तावनेमध्ये अध्यक्ष भगवान सोनार यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून, सोनार समाजातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. यानंतर संजय विसपुते आणि लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून, संत नरहरी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समाज बांधवांनी पुढे न्यावा असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, ग्रंथ वाचावे. संत समजून घ्यावे. त्यामुळे भगवंत समजून येतात. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये चांगले काम करीत राहिले पाहिजे. राज्यातील महायुती सरकार आल्यावर अनेक योजना जनहितासाठी आणले आहेत. त्याचाही नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे, असेही आमदार भोळे म्हणाले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्रावण ताडे, उपसरपंच शाम बारी, ग्रा प.सदस्य रामकृष्ण काटोले, ॲड. विजय काटोले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संत नरहरी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अनिल सोनार, समाधान सोनार, कैलास सोनार, दिपक अहिराव,संजय सोनवणे,संजय सोनार, मुकुंदा विसपुते, विलास सोनार,गजानन दुसाने,राजू अहिराव यापदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group