• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गजब लव्ह स्टोरी : वहिनीवर जडले नणंदेचे प्रेम अन घेणार लग्नाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2023
in क्राईम, राज्य
0
गजब लव्ह स्टोरी : वहिनीवर जडले नणंदेचे  प्रेम अन घेणार लग्नाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १९ फेब्रुवारी २०२३ ।

गेल्या आठवड्यातच व्हेलेंटाईन डे देशभर संपन्न झाला आहे. या आठवड्यात अनेक तरूण-तरूणी कपल बनले. या दरम्यान अनेक लव्हस्टोऱ्या समोर आल्या होत्या. अशीच एक अनोखी लव्हस्टोरी आता समोर आली आहे.या लव्हस्टोरीत एकाच घरात राहणारे वहिनी आणि नणंद एकमेकांच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. या कपलने पुढे जाऊन लग्न देखील केले. त्यांचा संसार खुप चांगला चालला होता.मात्र आता या संसारावर एक मोठं संकट आलं आहे.हे संकट नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.

प्रकरण काय?
धरहरा गावात किराणा दुकान चालवणाऱ्या प्रमोद कुमार यांचे लग्न 2013 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार शुक्ला देवीशी झाले होते. या लग्नानंतर दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत राहू लागले होते. या लग्नातून दोघांना दोन मुलेही झाली. दोघांच्याही आयुष्यात सर्व कस आनंददायी सूरू होते. मात्र एका घटनेने मोठा बदल झाला.
प्रमोद कुमार यांची बायको शुक्ला देवी नणंद सोनी देवी यांच्या प्रेमात पडली होती. या प्रेमानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला. त्यानुसार दोघांनीही पाच महिन्यांपूर्वीच एकमेकांशी लग्न केले. दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. शुक्ला देवीच्या नवरा प्रमोदला या घटनेची कल्पना होती. मात्र, दोघांच्या संमतीमुळे तो काही बोलू शकला नाही आणि सर्वजण एकत्र राहू लागले.
प्रमोद कुमार आणि त्याची बायको शुक्ला देवी आणि सोनी देवी या तिघांच आयुष्य सुरळीत चालू होत. मात्र या नात्यात एक ट्विस्ट आला. या घटनेत सोनी देवीची मोठी बहीण उषा देवीची एन्ट्री झाली. आणि तिने शुक्ला देवीपासून सोनी देवीला दुर नेण्याचा प्रयत्न केला. उषा देवी घरात येऊन सोनी देवीला घेऊन गेली.

शुक्ला देवी आणि पती प्रमोद या दोघांनी रोसडा पोलीस ठाणे गाठले. शुक्ला देवी यांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांची मोठी वहिनी उषा देवी 10-15 जणांसह त्यांच्या घरी आल्या आणि त्यांनी सोनी कुमारीला जबरदस्तीने सोबत नेले.तसेच शुक्ला देवीने तिची मोठी मेहुणी उषा देवी (40 वर्ष) हिने सोनीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच ती सोनीवर खूप प्रेम करते, तिच्याशिवाय राहू शकत नाही, असे शुक्ला देवी म्हणते.

दरम्यान पोलिस ठाण्यात शुक्ला देवी सोबत तिचे पती प्रमोद देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या दोघांच्या नात्याला प्रमोद यांचा पाठींबा होता. तसेच त्याच्यात या नात्याबद्दल नाराजी नव्हती. याउलट शुक्ला यांना जे आवडते त्यांनी ते करावे, या मताचे प्रमोद होते. शुक्ला देवी नावाच्या महिलेने अर्ज दिला आहे. अर्जाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या प्रकरणावर रोसडा पोलीस ठाण्याचे अध्यक्ष कृष्ण प्रसाद यांनी सांगितले आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची संपुर्ण राज्यभर चर्चा आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group