• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रोझलँड इंग्लिश हायस्कूलचा अमृत महोत्सव उत्साहात !

जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
रोझलँड इंग्लिश हायस्कूलचा अमृत महोत्सव उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३

जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रोझलँड इंग्लिश मिडियम हायस्कूल येथे आज दिनांक १६ डिसेंबर वार शनिवार रोजी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या अध्यक्षा रोजमीन खिमानी प्रधान यांनी स्वीकारले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . तसेच सनरोज फाउंडेशनचे आदरणीय संतोष प्रधान टीम यूएचे आलिसा, लिली,शाद कार्यक्रमाला उपस्थित होते.

सदर समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचा सत्कार शाळेच्या अध्यक्षा रोजमीन मॅडम यांनी केला.शाळेचा अमृत महोत्सवा निमित्त विविध स्पर्धां चित्रकला , हस्ताक्षर , भुलाबाई,तसेच ,विभागीय स्तरावरील खेळ,शालेय स्तरावरील खेळ इंटरस्कूल स्पेलिंग बी,आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, ना .धो.महानोर यांच्या स्मरणार्थ रान कविता महोत्सवात इंग्रजी,हिंदी व मराठी कविता वाचन ,स्पर्धा बॉक्सिंग राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार  यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच संस्थेत दहा वर्षापेक्षा जास्त सेवा देणा-या शिक्षकांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच शाळेच्या लता मंगेशकर सभागृहाचे उद्घाटन माननीय एस .पी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.प्रश्नोत्तर कार्यक्रम झाला.पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.प्रियंका कोळी मॅडम व निकी वेद मॅडम यांनी केले.बक्षीस वितरण समारंभासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सदर कार्यक्रमासाठी रोझलँड इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका रोझलँड प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Related Posts

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?
जळगाव

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू
जळगाव

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक
जळगाव

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group