• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अनोळखी ३५ वर्षीय महिलेस ठार मारुन नदीपात्रात फेकले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२५

रावेर तालुक्यातील निंभोरा सिम जवळील पिंप्रीनांदु पुलाजवळ ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला आहे. या महिलेची ओळख पटली नसून कुणीतरी बांधून तिला पाण्यात फेकल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील निंभोरा सिम गावाजवळील पिंपरी नांदू पुलाजवळ २४ रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी नदीपात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. या मृतदेहास धुरखेडा येथील पोहणाऱ्या बेलदार बांधवांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर पिंपरी  नांदूच्या शिवारातील नदी काठावर मृतदेह आणला. हा मृतदेह अनोळखी महिलाचा असून या महिलेचे वय ३० ते ३५ वर्षांचे आहे. या महिलेने लाल गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता व लाल गुलाबी रंगाची लेगीज परिधान केलेली आ हे. तर गळ्याभोवती पांढरा रंगाची ओढणी गुंडाळलेली होती. या महिलेचे डोळे व जीभ बाहेर आली आहे. या महिलेचे उजव्या हाताच्या मनगटाजवळ व दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. तर दोरीचा एक भाग खुणा दर्शवण्याकरता लावण्यात येणाऱ्या सिमेंटच्या खांबाला बांधल्याचे दिसून आले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आहे.

दरम्यान, रावेर येथील जागेवरच त्या महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात पो.ना. सुरेश पवार यांनी खबर दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आ-हे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनात निंभोरा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. हरीदास बोचरे व पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या महिलेची ओळख पटवण्यासाठी निंभोरा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन स.पो.नि. हरिदास बोचरे व फौजदार अभय ढाकणे, महिला फौजदार दीपाली पाटील, महिला फौजदार ममता तडवी यांनी केले आहे.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group