• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीवर दुसरा गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२५

पैसे घेवून लग्न लावणाऱ्या टोळीविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने परभणी येथे बनावट लग्न लावल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करुन तो परभणी येथे वर्ग केला जाणार आहे. तसेच बेपत्ता असलेली तरुणी जळगावात येताच रामानंद नगर पोलिसांनी तीला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगावच्या मुलीचे कोल्हापूर येथील तरुणासोबत परस्पर लग्न लावून दिले. लग्नासाठी दिलेले पैसे आणि सोन्याचे दागिने परत मिळविण्यासाठी जात असल्यायन मुलीच्या वडीलांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पैसे घेवून लग्न लावून दिलेल्या टोळीने फसवणुक केली याप्रकरणी आशिष गंगाधरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगी, मध्यस्ती महिला मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर, धनश्री नामक महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करीत असतांना पैसे घेवून लग्न लावणाऱ्या टोळीने तरुणीचे आणखी चार ठिकाणी लग्न लावल्याचे समोर आले आहे. यापैकी परभणी येथे शेवटचे लग्न लावले असून तेथील तरुणाची देखील अशाच पद्धतीने त्यांनी फसवणुक केल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे. त्यानुसार या टोळीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तो परभणी येथे वर्ग केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली तरुणी ही आज सकाळी घरी आली. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सपोनि सचिन रणशेगरे, जितेंद्र राजपूत, प्रवीण जगदाळे, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, योगेश बारी यांचे पथक तयार केले. या पथकाने मुलीला ताब्यात घेतले असून तीची चौकशी केली जात आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group