• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच जळगावात वाटप झाले पेढे !

राष्ट्रवादीने जळगावात दिला कोश्यारीना दिला निरोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच जळगावात वाटप झाले पेढे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ फेब्रुवारी २०२३ ।

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवल्याबद्दल व महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कोश्यारींची सावली सुद्धा महाराष्ट्रात पडणार नाही म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे आज दिनांक १२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ मैदान) येथे प्रथम शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून वंदन करण्यात आले व तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते तसेच कोश्यारी हे जळगाव दौऱ्यावर आले असताना कोश्यारी काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनाना अखेर यश मिळाले म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे जल्लोष करण्यात आला.

या वेळेस कोश्यारी यांचा प्रतीकात्मक कोश्यारी उभे करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी ,अमोल कोल्हे ,राजू मोरे,किरण राजपूत, भगवान सोनावने, रहीम तडवी,रमेश बाऱ्हे,सुशील शिंदे,साहिल पटेल,रफिक पटेल, नरेंद्र शिंदे,कुंदन सूर्यवंशी,ललित नारखेडे,योगेश कदम,चंदन कोळी,योगेश साळी, सचिन साळुंखे ,आकाश हिरवाडे ,हितेश जावळे,विनोद धुमाळे,विशाल देशमुख ,जुबेर खाटीक आदी उपस्थित होते.

Related Posts

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026
नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी
क्राईम

नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी

January 19, 2026
योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन
जळगाव

योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन

January 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group