• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रिक्षाचालक अश्लील बोलताच अल्पवयीन मुलीने घेतली भरधाव रिक्षेतून उडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 16, 2022
in क्राईम, राज्य
0
रिक्षाचालक अश्लील बोलताच अल्पवयीन मुलीने घेतली भरधाव रिक्षेतून उडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२

सध्या अल्पवयीन मुलीना टवाळखोर हे नेहमी त्रास देत छळ करीत असतात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे, औरंगाबाद येथे अल्पवयीन मुलगी एकटी शिकवणीहून घरी जाण्यासाठी रिक्षाने येत असताना रिक्षा चालकाने तिला ‘फिरायला आवडेल का? असे म्हणून अश्लील बोलत विनयभंग केला. त्याच वेळी स्वतःला रिक्षाचालकाच्या तावडीतून वाचविण्यासाठी तिने अक्षरक्षः धावत्या रिक्षातून उडी मारली. त्यात तिच्या डोक्याला मार लागला आहे. तर ३९ वर्षीय रिक्षाचालकाला पकडण्यात यश आले आहे. सिल्लेखाना चौकात १३ नोव्हेंबररोजी दुपारी हा प्रकार घडला.

दरम्यान, या प्रकारामुळे रिक्षाचालकांचे गैरवर्तन आणि महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने तिच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता, तिला बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना एमएलसी प्राप्त झाल्याने हा प्रकार क्रांती चौक पोलिसांपर्यंत गेला.

पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत तब्बल शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले. रिक्षाचा क्रमांक अस्पष्ट असल्याने मिळताजुळता क्रमांक असलेल्या तब्बल ११ रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यातून तिघांना मुलीसमोर हजर करण्यात आले. आरटीओ आणि वाहतूक पोलिस तसेच क्रांती चौक ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके यांची एक टीम यांनी अखेर रिक्षाचालकाचा (एमएच २० ईएफ १५६२) शोध घेत पडेगावात जाऊन त्याच्या घरातून त्याला उचलले. सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट. १५६, कैसरबाग फकरेआलम मशीदजवळ, कासंबरी दर्गा, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीला बुधवारी (ता.१६) न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ही कारवाई निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके, मोहम्मद एजाज शेख, वाहतूक शाखेचे महादेव गायकवाड, संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, श्री. सुंदर, हनुमंत चाळणेवाड, शेख मुश्ताक, सज्जन जोनवाल यांच्या पथकाने केली.

रिक्षाचालकाने विनयभंग केल्यानंतर ती मुलगी प्रचंड घाबरली. आपल्यासोबत काही अघटित घडू नये म्हणून सुचेल तसे तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. पण ती रस्त्यावर पडताच मागून वाहने वेगाने येत होती. तिचे दैव बलवत्तर म्हणून मागून येणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने ब्रेक दाबले. त्यामुळे वाहने थांबली. तसे झाले नसते तर… हा विचारही मन सुन्न करणारा आहे. त्यामुळे रिक्षासह अन्य वाहनांनी ये-जा करणाऱ्या मुलींनी कायम सतर्क राहायला हवे. आपण नियमित ज्या वाहनात प्रवास करतो, त्याचा क्रमांक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी व्यक्तींशी फारसे बोलू नये. कुठलीही माहिती देऊ नये.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group