• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२६ 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी) व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी व दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा आनंद अनुभवला.
यावेळी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित विशेष नाटिका सादर केली.

या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, संत परंपरा, भक्ती आणि विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पालखी, दिंडी आणि वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख करून देतानाच भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यंदाच्या दिंडी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” चा जयघोष करत हरित पर्यावरणाची जनजागृती केली. भक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रेश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वारीची अनुभूती देणारी नाटिका वैशाली दुसाने यांनी साकारली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री कासार यांनी केले. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

Related Posts

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ
जळगाव

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026
. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली
जळगाव

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

July 25, 2026
जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश
जळगाव

जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

July 25, 2026
धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर
क्राईम

धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर

July 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पंढरपूर वारीवरून परतताना जिल्ह्यातील भाविक महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

July 25, 2026
जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !
क्राईम

जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !

July 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026
. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

July 25, 2026
जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group