• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 26, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५ 

भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.

सरकार आणि करदाते यांच्यामधील अंतर कमी व्हावे, रिटर्न भरण्याची सुलभता आदी विषयांवर तसेच आयकर भरताना सहकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृष्णमूर्ती अय्यर, मनीष भगत, दीपक श्रीवास्तव, कुणाल वाघ, रविंदर कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकर बाबत मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष-कार्मिक सी. एस. नाईक यांनी केले. त्यांच्या सोबत जैन इरिगेशनच्या आयकर विभागातील लक्ष्मीकांत लाहोटी, जितेंद्र कापसे, एक्साईज अॅण्ड कस्टम विभागाचे डी. आय. देसर्डा, अनिल मुंगड उपस्थित होते.

इन्कम टॅक्स रिटर्न कसे भरावे, डीडक्शन कशी करावी त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक असतात, त्याचप्रमाणे बोगस क्लेम करण्याऱ्यांची ओळख कशी करावी, भविष्याच्या दृष्टीने बोगस क्लेम किती नुकसानकारक असू शकतो. शासनाच्या अधिकृत इन्कम टॅक्स वेबसाईटवर आपली स्वतःची माहिती कशी भरावी, ती स्वत: वेळोवेळी तपासून त्यात काही बदल करता येतात का? यावर सहकाऱ्यांना अमूल्य अशी माहिती दिली. सध्या सायबर क्राईम खूप वाढत असून आयकरच्या नावाने फसवणूकीचे प्रकार समोर येत आहे, अनेक जण त्याला बळी सुद्धा पडत आहे असे फेक कॉल किंवा संपर्क आल्यास थेट इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी जैन इरिगेशन मधील शंभरच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आयकर विभागाच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा कंपनीतील सहकाऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे म्हणत लक्ष्मीकांत लाहोटी यांनी आभार मानले.

Related Posts

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !
जळगाव

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !
जळगाव ग्रामीण

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026
आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026
आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

April 23, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group