• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे  २०२६ 

जळगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू केलेल्या विशेष शोध मोहिमेत मोठी कारवाई करत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच तिला आश्रय देणाऱ्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जळगाव शहर व जिल्ह्यात अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.  पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जोशी पेठ परिसरातील भोई गल्ली येथे एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राहत आहे. या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी दि. १० मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही महिला पोलिसांना आढळून आली. तपासात तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिने अवैध मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून जळगावात अनधिकृतपणे वास्तव्य केल्याचे उघड झाले.  या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेसह चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही त्याने तिला पोलिसांपासून लपवून ठेवत आश्रय दिल्याचा आरोप आहे.

सदर प्रकरणी इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ च्या कलम २१, ०८ आणि २४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत. दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध वास्तव्य किंवा बनावट कागदपत्रांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group