• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच तीन दिवसाच्या बाळाचा घोटला गळा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 7, 2023
in क्राईम, राज्य
0
दुसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच तीन दिवसाच्या बाळाचा घोटला गळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ जानेवारी २०२३

आजच्या तंत्रज्ञान युगातही मुलगी नको ही मानसिकता कालही समाजात होती आणि आजही ती कायम आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण कितीही म्हणत असलो तरी आजही जन्माला आलेली मुलगी नकुशीच असते. मुलगा-मुलगी हा भेद आजही कायम आहे. नकोच ती मुलगी या मानसिकतेमुळे आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडत असतात. काही काळ हळहळ व्यक्य होते, पण एकविसाव्या शतकात येऊन स्थिरावल्यानंतरही ही मानसिकता बदलायला मात्र ते तयार नाही. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.

दुसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच तीन दिवसाच्या बाळाचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. उस्मानाबात जिल्ह्यातील होळी इथली रेखा किसन चव्हाण हि महिला प्रसुतीसाठी काटगाव तांडा इथं माहेरी आली होती. 27 डिसेंबर रोजी जवळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ती महिला प्रसुतीसाठी दाखल झाली, तीने गोंडस मुलीला जन्म दिला.

दरम्यान दुसऱ्यांदा मुलगी रेखा चव्हाण नाराज होती. त्याच रागातन तीने रूमालाच्या सहाय्याने तीन दिवसाच्या चिमुरडीची हत्या केली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेनेच बाळाचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गातेगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर या दाम्पत्याने पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला. पण दुसऱ्या वेळीही मुलगी झाली. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन, ही वर्षानुवर्षे रुढी, परंपरा आजही कायम आहे, किंबहुना तशी सोयच करून ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत ही मानसिकता बदल नाही, तोपर्यंत समाजात अशा घटना घडतच राहणार.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group