• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान ! उचलाल तसे कॉल तर होतील असे हाल…

'सेक्सटॉर्शन'चे जाळे जिल्ह्यात पसरतेय आहे का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 31, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सावधान ! उचलाल तसे कॉल तर होतील असे हाल…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३१ ऑक्टोबर २०२२

‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात सध्या बरेच तरुण अडकत आहेत पंरतु पोलीस व समाजात होणाऱ्या बदनामी पासून दूर राहावे म्हणून काही तरुण पैसे देऊन आपली फसवणूक करून घेत आहेत. मात्र पैसे मिळाल्याने असे कृत्य करणाऱ्याचे धाडस बळावते आणि तरुणाची फसवणुकीचे प्रमाण अधिक वाढत आहे, अशीच एक घटना जिल्ह्यातील धरणगाव शहरातील एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं पीडित व्यक्तीला अडकवून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे धरण्गावातील काही लोकांसोबत याआधी देखील न्यूड व्हिडीओ कॉल केल्याचे प्रकार घडले आहेत.

पीडित तरुणाला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर काही मेसेज केले होते. आरोपी महिलेनं पीडित तरूणासोबत मैत्री केली. यानंतर अचानक तिने शनिवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान पिडीत तरुणाला विवस्त्र (न्यूड) अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. दरम्यान, तिने पीडित तरुणाला व्हिडीओ फ्रेममध्ये घेऊन संबंधित कॉल रेकॉर्ड केला. व्हिडीओ कॉलनंतर आरोपी महिलेनं पीडित व्यक्तीला व्हाइस कॉल केला आणि पैशांची मागणी केली. परंतू पिडीत तरुणाने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे आरोपी महिलेचे व अन्य एकाचे येणारे कॉल बंद झाले आहेत. दरम्यान, धरणगावातील तरुणांसह मध्यमवयीन लोकांना न्यूड कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहे.

सेक्सटॉर्शनचे म्हणजे काय
आजकाल सायबर ठग लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटोर्शनद्वारे लोकांकडून पैसे उकळत आहेत. सेक्सटॉर्शनचे म्हणजे वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक क्रियाकलाप किंवा नग्न चित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे. शाळा-महाविद्यालयात शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी निगडित लोक या रॅकेटचे बळी ठरतात.

या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा
पॉर्न साइट्स सर्फ करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा. ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक असेल त्यांना भेट द्या. लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा. कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा. अनोळखी लोकांशी संबंध ठेवताना काळजी घ्या.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group