• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भडगाव पोलीसांनी लावला छडा : मुद्देमालासह चार संशयित आरोपी अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
भडगाव पोलीसांनी लावला छडा : मुद्देमालासह चार संशयित आरोपी अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जुलै २०२५

भडगाव तालुक्यातील गोंडगाव रोडवर झालेल्या जबरी चोरीचा भडगाव पोलीसांनी छडा लावला असून या गुन्ह्यात पोलीसांनी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांत बुनहा दखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. भालगाव बु.), जो इंडसइंड बँक लिमिटेड, भारत फायनान्स कंपनीत फिल्ड असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, ४ जुलै रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते वसूल करून दुचाकीने पथराड येथून गोंडगावहून चाळीसगाव येथील कार्यालयात येत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बजाज प्लॅटिना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी त्याला शिवीगाळ करत त्याच्या गाडीला लाथ मारली. त्यामुळे विक्की पाटील खाली पडले. चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून रस्त्याच्या बाजूला फेकली आणि त्यांच्या पाठीला अडकवलेली बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत ५८ हजार ४०० रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि ॲक्सेस कंपनीचे बायोमेट्रिक मशीन असा एकूण ६५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल होता. हा सर्व मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणानंतर हा गुन्हा पथराड गावातील काही तरुणांनी केल्याची माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित गोपाल संजय पारधी (वय ३२, रा. पथराड, ता. भडगाव) याला १२ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याने कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची नावे मयूर ज्ञानेश्वर साळुंखे, अतुल नाना पाटील, आणि कैलास वाल्मिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव) अशी सांगितली. पोलिसांनी १३ जुलै रोजी मयूर साळुंखेला अटक केली. त्यानंतर १४ जुलै रोजी अतुल नाना पाटील आणि कैलास वाल्मिक पाटील यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Posts

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !
जळगाव

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group