• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत भानुदास विसावे यांची कुस्तीत सुवर्णपदकाला गवसणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 4, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत भानुदास विसावे यांची कुस्तीत सुवर्णपदकाला गवसणी
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर । ४ फेब्रुवारी २०२३।
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत जळगाव-नाशिक परिमंडलाचे तंत्रज्ञ पैलवान भानुदास विसावे यांनी १०० ते १२५ किलो वजनी गटाच्या कुस्तीत कोल्हापूर परिमंडलाच्या पैलवानाला चीत करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
एकलव्य क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या महावितरणच्या विविध क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत एक हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. शुक्रवारी (दि.३) झालेल्या कुस्तीच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता कैलास हुमणे, भुजंग खंदारे, परेश भागवत, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल  कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह जळगावचे कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. विविध गटांत कुस्ती स्पर्धा रंगली. यात जळगाव-नाशिक परिमंडलाचे पैलवान भानुदास विसावे यांनी १०० ते १२५ किलो वजनी गटात कोल्हापूर परिमंडलाच्या खेळाडूस अस्मान दाखवत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर २०० मीटर धावणे स्पर्धेत नागपूर-गोंदिया-चंद्रपूर परिमंडलाच्या सरिता सोरटे या धावपटूने महिला गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरुष गटाच्या २०० मीटर धावणे स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडलाच्या गुलाबसिंग वसावे याने प्रथम क्रमांक पटकावला. ४०० व ८०० मीटरच्या स्पर्धेमध्ये महिला गटात नांदेड-लातूर-औरंगाबाद परिमंडलाच्या श्वेतांबरी अंबादे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडलाच्या प्रफुल्ल राऊत याने सुवर्णपदक पटकावले.  सर्व विजेत्या स्पर्धकांचे क्रीडा स्पर्धेचे यजमान जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी अभिनंदन केले.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group