• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ; मंत्री परब यांच्या अडचणी वाढल्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ; मंत्री परब यांच्या अडचणी वाढल्या
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी : वृत्तसंस्था

राज्यात शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांच्या नंतर शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. याबाबत मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.

वादग्रस्त रिसॉर्ट जमीनदोस्त होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पुन्हा धक्का दिला आहे. त्यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या फाईलवर सही केली आहे. यावर आज मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिली आहे. सी कॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडसंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Posts

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !
क्राईम

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ऑटोनगरजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत भुसावळच्या तरुणाचा मृत्यू

August 27, 2026
अमळनेर : एकाच कुटुंबातील चौघांनी घेतली रेल्वे खाली उडी ; दुर्देवी अंत !
क्राईम

अमळनेर : एकाच कुटुंबातील चौघांनी घेतली रेल्वे खाली उडी ; दुर्देवी अंत !

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group