• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : महायुतीला दिला प्रजाशक्ती क्रांती दलाचा पाठींबा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : महायुतीला दिला प्रजाशक्ती क्रांती दलाचा पाठींबा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून जळगाव शहर विधानसभा मतदार संघात देखील जोरदार प्रचार सुरु आहे. नुकतेच जी.एम. फाऊडेशनच्या कार्यालयात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने भाजपा महायुतीस महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीत पाठींबा देण्यात आला,

सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रात होणा-या निवडनुकीसाठी प्रजाशक्ती कांती दलाच्या (ट्रेय संघटना) वतीने जी.एम. फाऊडेशन च्या कार्यालयात राज्याचे माजी मंत्री तथा भाजप चे जेष्ठ नेते निरिषभाऊ महाजन यांच्या कडे महायुतीस पाठींब्यांचे पत्र प्रजासक्ती कांटी वलाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांच्या हातुन देण्यात आले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचीव अॅड. सतीष मोरे, राज्य अध्यक्ष डॉ. अमोल बावस्कर, प्रभरि राज्य महिला अध्यक्षा ज्योती पवार, मराठवाड विभागीय अध्यक्ष मजणु पठाण, उपाध्यक्ष अशोक कराळे, मराठवाडा विभागीय महिला अधक्षा भास्टतीताई कदम, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, विभागीय महिला अध्यक्षा मीनाताई रहींआ, विदर्भ विभागीय अध्यक्ष कैलाश निघोट, कोकण विभानीय अथवा धम्मपाल ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अॅड. समीर तडी, महामगर अध्यया प्रा. पंकज सपकाळे, गहिनीनाथ वाद्य, गजानन काळे, यशंवत पडोळ, रेहाना शेख, कवीবা बोरडे, मिलेश जाधव, किशोर शिंदे जिल्हा अध्यक्षा व पदा‌धिकरि उपस्थीत होते.

हया वेळी पाठीब्यात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने चार मागण्या पाठीक्षा पत्रात करण्यात आल्या १) शेतमजुरांची गनना करणे २) शेटत मजुरांसाठी स्वंतत्र महामंडळ सुरु करणे ३) सरकारी दवाखाण्याची ओ.पी.डी बारा तास सात सुरु ठेवणे ४) शेतक-यांना चोवीस तास विज उपलब्ध करुन देणे अशा मागण्या पाठीबा पत्रात करण्यात आल्या होत्या सदर मागण्या हया लोकानीमुख असुन महायुतीचे सरकार आल्यास त्या पूर्ण करण्याचे आश्वासन महायुती कडुन भाजप चे जेष्ठ नेटो निशिषभाऊ महाजन यांनी दिले. महायुतीचे सरकार हे नौर गरिबांचे सरकार असून लाडकी बहीन योजना ही माय-माऊली साठी संजीवनी असल्याचे प्रा. अशोराज तायडे हत्या वेळी बोलले प्रजाशक्ती कांटी दल है राष्ट्रीय संघटन असुभ राज्यात ३ लाख ५० हजाराहून अधिक सक्रीय कार्यकर्ते हे संघटनेत आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकरि हे मोठ्या ताकदीने होणा-या निवडनुकीत महायुती सोबत असतील व महायुतीला भरघोस मताधिक्याने विजयी करु असेही प्रा. अशोराज तायडे हयावेळी बोलले

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !
क्राईम

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !
जळगाव

रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group