• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मे २०२६ 

धावत्या रेल्वेतून पडल्याने दीपक जगन्नाथ माळी (वय ३५, रा. रामेश्वर नगर सिडको नाशिक) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्राळा उड्डाणपुलाखाली असलेल्या रेल्वे रुळावर घडली. मयताच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलाखाली अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१७/ २१ जवळ रेल्वेतून पडल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना डायल ११२ वर समजली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यातील निलेश पाटील, तेजस सोनवणे, कल्पेश गायकवाड, अतुल झोपे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मयत हा रेल्वे रुळाच्या शेजारी जखमी अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात फुटलेला मोबाईल आणि आधारकार्ड मिळून आले. त्यावरुन दीपक जगन्नाथ माळी असे मयत इसमाचे नाव असून तो नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेतून पडल्याने दीपक माळी यांचा मृत्यू झाल्यानंतर तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांसह शिवकॉलनी उड्डाणपुलावरुन मृतदेह बघण्याकरीता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रस्त्याच्याकडेला वाहने लावून तेथून येणारे जाणारे मृतदेह बघण्यासाठी गर्दी करीत असल्याने याठिकाणी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group