• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात रविवारी बीजमाता राहीबाई पोपरे करणार मार्गदर्शन !

श्रीमंगळग्रह मंदिरात रविवारी भव्य महिला कृषी मेळाव्याचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात रविवारी बीजमाता राहीबाई पोपरे करणार मार्गदर्शन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त रविवार, दि. २२ रोजी दुपारी १२ वाजता मंगळग्रह मंदिराच्या प्रसादालयात महिला कृषी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक संभाजी ठाकूर असतील .कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी भरत वंजारी यावेळी उपस्थित राहतील.

बीजमाता पोपरे करणार मार्गदर्शन
अहमदनगर जिल्ह्यातील बिजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील ४०० एकर जमिनीवर राहीबाईंच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जात असून त्यांनी जपलेली बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि विदेशात उपयोगी पडत आहेत. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातीचे बियाणे त्यांनी तयार केले आहे. कृषी क्षेत्रातील केलेल्या कामाची दाखल घेत त्यांना राज्य शासनासह विविध संस्थांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Posts

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट
जळगाव

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !
क्राईम

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group