• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १०  ऑगस्ट २०२५

भरधाव ट्रकच्या धडकेत अरुण पंडीत गुजर (वय ४४, रा. निमखेडी शिवार) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. ८ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदिराकडून अजिंठा चौफुलीकडे जातांना घडली. तसेच त्यांच्या वाहनाचे देखील नुकसान झाले असून याप्रकरणी ट्रक चालक मुन्नेश लखू जाटम (रा. श्यामपुरा, खेरा. पोस्ट, डोंचरा उमरी भिंड, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निमखेडी शिवारातील समर्थ कॉलनीत अरुण गुजर हे वास्तव्यास आहे. दि. ८ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास ते कालिंका माता मंदिराजवळून अजिंठा चौफुलीकडे (एमच १९, बीई २७२०) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच ४६, बीयू ७२९७) क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करतांना जोरात धडक दिली. या अपघातात अरुण गुजर हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. अरुण गुजर यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ट्रक चालक मुन्नेश लखु जाटम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेका संजीव मोरे करीत आहे.

Related Posts

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !
जळगाव ग्रामीण

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group