• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अंगावर फेकली बाटली, प्रताप सरनाईकांचा मोर्चातून काढता पाय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 8, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अंगावर फेकली बाटली, प्रताप सरनाईकांचा मोर्चातून काढता पाय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जुलै २०२५

अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने काढलेल्या आजच्या (दि.८ जुलै) मोर्चात आमदार प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. पण ते मोर्चात सहभागी होताच त्यांच्या विरोधात, मोर्च्याकडून ‘गो बॅक’ची नारेबाजी करण्यात आली. ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. सरनाईक यांच्या अंगावर बाटली फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी धक्काबुक्कीही झाली. यानंतर प्रताप सरनाईक यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. हा मोर्चा मीरा रोडवरील रेल्वे स्टेशनजवळ आहे. येथे मोठी गर्दी पाहायला मिळाली.

एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्‍याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा रोडवर मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने आज मंगळवारी मीरा रोडवरुच मोर्चा काढला. पोलिसांनी या मार्गावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली. तरीही ठरलेल्या मार्गानेच मोर्चा निघाला. दरम्यान, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कृतीचा ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निषेध नोंदवला.

”मी स्वतः मीरा भाईंदरला मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून पोलिसांची हिंमत असेल तर मला अडवून दाखवावं,” असे आव्हान प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यानुसार ते मोर्चात सहभागीही झाले. पण त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ते मोर्चातील गर्दीत असताना त्यांच्या दिशेने एक पाण्याची बाटलीही फेकली. यामुळे ते मोर्चातून बाहेर पडले.

मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी, ‘तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर मोर्चाला परवानगी द्या’ अशी भूमिका स्पष्ट केली. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते. आम्हाला का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते आम्हाला म्हणतात घोडबंदरला मोर्चा काढा. मीरा-भाईंदरला घटना घडली आणि मोर्चा घोडबंदरला… उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा. मी मार्ग बदलायला तयार होतो. मात्र मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढायला सांगणार असाल तर हे आम्ही सहन करणार नाही. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायचीच नव्हती. पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का हा आम्हाला संशय आहे. जर आमचा शांतपणे मोर्चा होता. तर परवानगी का दिली नाही? असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.  महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देत असाल तर सरकार गुजरातचे आहे की महाराष्ट्राचे? हा आमचा प्रश्न आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group