• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

BSNL चा मोठा प्लान : जिओ, एअरटेलला देणार टक्कर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2023
in मनोरंजन, वाणिज्य, व्यवसाय
0
BSNL चा मोठा प्लान : जिओ, एअरटेलला देणार टक्कर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ मार्च २०२३ ।

देशात अनेक दूरसंचार कंपनी मोठ मोठ्या ऑफर देत असल्याने नेहमीच बीएसएनएल सेवेमुळे तसे दुर्लक्षितच राहिले आहे. लोकांचा ओढा जिओ, एअरटेल सारख्या खासगी कंपन्यांकडे आहे. आणि का नाही असणार या कंपन्या ५जी वर आल्या तरी बीएसएनएल फोर जी देऊ शकलेले नाही. दहा वर्षांपूर्वीचे थ्रीजी आहे परंतू त्याची धड रेंज मिळत नाही अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात काय तो बीएसएनएलचा दिलासा आहे. स्वस्त रिचार्ज असल्याने लोकांना ते परवडत आहे. असाच एक खतरूड प्लान बीएसएनएलने लाँच केला आहे.

जिथे या खासगी कंपन्या एक वर्षाचा प्लॅन तीन हजारांत देतात तिथे बीएसएनएलने 2998 रुपयांत 445 दिवसांची व्हॅलिडीटी उपलब्ध करून दिली आहे. या किंमतीत जिओ आणि एअरटेलचे 365 दिवसांचे प्लॅन आहेत. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय रोज 100 SMS दिले जात आहेत.
या प्लॅनमध्ये जिओ युजरना 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये एकूण 912 GB डेटा दिला जात आहे.हा प्लान एकूण ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच FASTag रिचार्जवर अपोलोवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. एसएनएलचा प्लॅन चांगला असला तरी अन्य कंपन्या फोरजीच्या पैशांत सध्या ५जी देत आहेत. ज्या सर्कलमध्ये ५जी नाही त्या सर्कलमध्ये ४जी मिळत आहे. परंतू बीएसएनएल सर्वत्र ३जीच देत आहे. परंतू, जर व्हॅलिडिटीचा विचार करता बीएसएनसएलचा प्लॅन चांगला आहे.

Tags: #bsnl.

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group