• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गाडी चक्काचूर : तिघा मित्रांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 21, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गाडी चक्काचूर : तिघा मित्रांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४

भुसावळकडून रावेरला येणाऱ्या होंडा सिटी कार क्रमांक एमएच २० सीएच-८००२ या कारने पिंपरूड ते सावदा दरम्यान एका निंबाच्या झाडाला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात रावेर येथील शुभम सोनार, मुकेश रायपूरकर व जयेश भोई या तिघा मित्रांचा मृत्यू झाला असून विजय जाधव, गणेश भोई व अक्षय उन्हाळे हे तिघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

कारमध्ये सहा जण असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेने रावेर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेला मुकेश रायपूरकर याचा वाढदिवसाच्या दिवशीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३ जण जखमी असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मध्यरात्रीपासून आ. अमोल जावळे यांनी मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. या अपघातात जखमीवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी श्री जावळे यांनी संपर्क साधून जखमींची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने रावेर परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान या प्रकरणी सावदा पो.स्टे. ला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

हा अपघात रात्री १ वाजे दरम्यान झाल्यावर सावदा येथील काही युवक भुसावळ येथे रेल्वे स्टेशनवर नातेवाईक यांना सोडून परत येत होते त्यांना हा अपघात घडल्याचे दिसताच त्यांनी लागलीच सावदा पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली व अपघातग्रस्त लोकांना मदत सुरू केली. सदर अपघातग्रस्त युवकांना बाहेर काढले व उपचारार्थ दवाखान्यात रवाना केले यात सावदा येथील संभाजी मित्र मंडळाचे मित्रांनी तात्काळ मदत केली. प्रत्यक्षदर्शी नुसार हा अपघात इतका भीषण होता की गाडी झाडावर आदळल्यावर गाडी चक्काचूर झाली गाडीचे दोन ते चार तुकडे झाले यातूनच या अपघाताची भीषणता समोर येते.

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group