क्राईम

४१ बॅटरी चोरून नेणाऱ्या दोघ चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव मिरर | २२ मे २०२५ दुकानाचे शटर वाकवून ४१ जून्या बॅटरी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरट्यांचा...

Read moreDetails

चारचाकी कार उलटली अन चार वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव मिरर | २२ मे २०२५ जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता भुसावळ तालुक्यातील साकरी फाटाजवळ दिपनगरकडे...

Read moreDetails

मित्राला जीवदान दिले मात्र ‘इन्साफ’चा दुर्देवी मृत्यू !

जळगाव मिरर | २२ मे २०२५ धर्म आणि जात न पाहता पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवणाऱ्या अमळनेरच्या इन्साफ खान हे गाळात...

Read moreDetails

मामा-भाच्याचा तापी पात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !

जळगाव मिरर | २२ मे २०२५ भुसावळ येथे नातेवाईकांकडे कार्यक्र मासाठी आला ल्यT जालन्यातील मामा-भाच्याचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाला....

Read moreDetails

खंडणी प्रकरणात चाळीसगावच्या पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी !

जळगाव मिरर | २१ मे २०२५ चाळीसगाव शहरात अत्याचाराच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्याने सव्वा लाखाची खंडणी घेतल्याचा...

Read moreDetails

पतीसोबत सासरी जाणाऱ्या विवाहितेने घेतली शेतातील विहिरीत उडी !

जळगाव मिरर | २१ मे २०२५ यावल तालुक्यातील महेलखेडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला घेऊन तिचे पती दुचाकीद्वारे महेलखेडी गावाला जात...

Read moreDetails

भरधाव चारचाकीची रिक्षाला जबर धडक ; २९ वर्षीय रिक्षाचालक जागीच ठार

जळगाव मिरर | २१ मे २०२५ अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील गॅनीच्या ढाब्याजवळ २० रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चारचाकीने रिक्षाला...

Read moreDetails

पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील आजोबा ठार तर नातू गंभीर !

जळगाव मिरर | २१ मे २०२५ यावल तालुक्यातील आडगाव येथून १६ वर्षीय नातुला घेवुन ७० वर्षीय वृद्ध आजोबा चिंचोली येथे...

Read moreDetails

ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून जागीच मृत्यू !

जळगाव मिरर | २१  मे २०२५ जामनेर तालुक्यातील खादगाव अंबिलहोळ रस्त्यावर ब्लास्टींगच्या ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खोल...

Read moreDetails

स्कूल बसच्या जबर धडकेत काकू अन् पुतण्या ठार !

जळगाव मिरर | २१ मे २०२५ यावल कामानिमित्त दुचाकीने यावलकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांना वळणावर समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्कुलबसने जोरदार...

Read moreDetails
Page 150 of 717 1 149 150 151 717
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News