• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान : देवाजवळ दिवा लावताना छोटीशी चूक बेतू शकते जीवावर ; Video व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2022
in क्राईम, राज्य
0
सावधान : देवाजवळ दिवा लावताना छोटीशी चूक बेतू शकते जीवावर ; Video व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवाचं दर्शन घेतलं. पण देवासमोर दिवा लावताना ती गंभीर जखमी झाली. असं काय घडलं महिलेसोबत चला पाहूयात या व्हिडिओमध्ये पाहा.

मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देवाला हार फुले तेल चढवून भाविक दर्शन घेत आहेत. याच वेळी येथे एक गंभीर प्रकार घडला. हा व्हिडिओ नीट पहा. या महिलेनं तोंडाला मास्क (face mask)लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर हे दिवे ठेवण्यासाठी ही महिला देवासमोर नतमस्तक झाली. उजव्या हातातला दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं.

केस मोकळे सोडून पूजा करु नका; अन्यथा होईल जीवाला धोका… पाहा व्हिडिओ
Viral video#viralvideo pic.twitter.com/8n3NLEgi8b

— VISHAL SAVANE (@VISHALSAVANE) September 23, 2022

केस पेटलेले असतानाच हातात दोन्ही दिवे घेऊन ही महिला इकडे तिकडे पळू लागली. महिला आरडाओरड करत असल्याने सगळेजण तिच्या बाजूने धावलं. लोकांनी हातातील दिवे फेकून देण्यास सांगितले त्यावेळी या महिलेनं दोन्ही दिवे फेकले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका महिला प्लेटमधून पाणी घेऊन आली. आणि या महिलेच्या केसांना लावून आग विझवली. पण तोपर्यंत ही महिला गंभीर जखमी झाली. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून दिवे पेटवताना महिलांनी काळजी घ्यायला हवी

Related Posts

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
क्राईम

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!
क्राईम

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !
क्राईम

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026
दुर्देवी : ३ वर्षीय मुलीला विद्युत शॉक लागून मृत्यू !
क्राईम

विजेच्या खांबावर चढताच तरुणाला जोरदार धक्का !

November 18, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महापालिकेच्या बंद वाहनांवर उपमहापौरांचा बडगा : तातडीने दुरुस्तीचे अधिकाऱ्यांना आदेश!

महापालिकेच्या बंद वाहनांवर उपमहापौरांचा बडगा : तातडीने दुरुस्तीचे अधिकाऱ्यांना आदेश!

November 18, 2026
रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group