• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गस्तीवर असलेल्या चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : दोघांना ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2023
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
गस्तीवर असलेल्या चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : दोघांना ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले 

चाळीसगांव शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होत असल्याचा संशय चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आला असता त्यांनी या परिसरात रात्रौच्या वेळी सतर्कतेने गस्त करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या होत्या.

चाळीसगांव शहरातील मदिना मस्जीद जवळ, डॉ झाकीर हुसेन सोसायटी परिसरात दि.१ नोव्हेबर रोजी रात्रीच्या सुमारास सपोनि.सागर ढिकले, पोहेकॉ.नितीश पाटील, पोना.भुषण पाटील, पोशि विजय पाटील, पोशि पवन पाटील, पोना.राकेश पाटील, पोकॉ.रविंद्र बच्छे, पोकॉ. राकेश महाजन, पोकॉ. पवन पाटील, पोकॉ.आशुतोष सोनवणे असे शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्री होत असल्याबाबत पोकॉ.आशुतोष सोणवणे यांना माहीती मिळाल्याने त्यांनी पोनि.संदीप पाटील व वरील पोलीस स्टाफला कळवुन, गुन्ह्यास लागणारे साहीत्य व पंचासह दिनांक २ नोव्हेबर रोजी सदर परीसरात जावुन, नवागाव ते चौधरीवाडा रोडच्या कडेला असलेल्या सलीम खान ईस्माईल खान कुरेशी याच्या मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये दोन इसम एका गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल करुन कुऱ्हाड व सुऱ्याने मांस कापत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नावगांव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) रिजवान खान सलीम खान कुरेशी, वय 23 वर्षे, 2) इरफान खान सलीम खान वय 23 वर्षे, दोघे रा. मदिना मस्जीद जवळ, डॉ झाकीर हुसेन सोसायटी, चाळीसगाव असे सांगितले.

सपोनि.सागर ढिकले यांनी लागलीच पंचासमक्ष पंचनामा करुन एकुण 8,000/- रुपये किमतीचे 80 किलो गोवंश जातीचे जनावराचे मांस, 2000 रुपये किमतीचा ताण काटा, 500 रुपये किमतीची 01 कुऱ्हाड, 100 रुपये किमतीची 01 सुरी असा एकुण 10,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल सदर ठिकाणावरुन जप्त करुन, नमुद इसमांविरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गु.र.नं. 512/2023 महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम सन 2015 चे सुधारीत कलम 5 (क) चे उल्लघंन 9 व भारतीय प्राणी सरंक्षण कायदा 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिल कार्यवाही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, तसेच सपोनि/सागर ढिकले, पोहेकॉ/नितीश पाटील, पोना/भुषण पाटील, पोशि/विजय पाटील, पोशि/पवन पाटील,पोना/राकेश पाटील, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/राकेश महाजन, पोकॉ/पवन पाटील, पोकॉ/आशुतोष सोनवणे सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सागर ढिकले, सहा.पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group