• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“जय श्रीराम”चा जयघोष, रेल्वेला झेंडा : जळगावहून २ हजार भाविक अयोध्या-काशीच्या मोफत यात्रेला रवाना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
“जय श्रीराम”चा जयघोष, रेल्वेला झेंडा : जळगावहून २ हजार भाविक अयोध्या-काशीच्या मोफत यात्रेला रवाना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५

जळगाव शहरासाठी अभिमानाची आणि अध्यात्मिक उर्जा देणारी घटना शनिवार (दि. १७ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी साक्षात अनुभवली. शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या पुढाकाराने आयोजित अयोध्या-काशी मोफत रेल्वे यात्रा तब्बल २ हजार भाविकांसह जय श्रीरामच्या जयघोषात जळगावहून रवाना झाली.

या अयोध्या स्पेशल रेल्वेला जळगाव रेल्वे स्थानकावरून मा. ना. गिरीश महाजन (केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री), ना. रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि ग्रामीण अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

रेल्वे स्थानकावर “जय श्रीराम”, “हर हर महादेव” चा गजर करत भक्तिमय वातावरणात भाविकांनी मोठ्या उत्साहात यात्रा सुरू केली. या यात्रेची विशेष बाब म्हणजे, आमदार सुरेश भोळे आणि माजी महापौर सीमाताई भोळे स्वतः भाविकांसोबत रेल्वे प्रवास करत आहेत. कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी देखील यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेमुळे गरजू आणि श्रद्धाळू नागरिकांना अयोध्या व काशीसारख्या पवित्र स्थळांचे दर्शन मोफत करता येणार असून, हा अध्यात्मिक अनुभव कायमच स्मरणात राहील, असा विश्वास यावेळी आमदार भोळे यांनी व्यक्त केला. भाविकांसाठी केलेला हा प्रयत्न एक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम ठरत असून, संपूर्ण जळगाव शहरातून या अभिनव यात्रेचे कौतुक होत आहे.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group