• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

छत्रपती संभाजी महाराज जयंती जळगावात रक्तदानाने साजरी !

जळगांव जिल्हा संभाजी बिग्रेडचे होते आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
छत्रपती संभाजी महाराज जयंती जळगावात रक्तदानाने साजरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मे २०२३

स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगांव जिल्हा संभाजी बिग्रेडच्यावतीने रक्तदान व नेत्रदानाचा संकल्प करून लोकोपयोगी कार्यक्रमानी उत्साहात झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राजुमामा भोळे, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील , संभाजी बिग्रेड उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष शाम पाटील , मराठा सेवा संघ विभागीय उपाध्यक्ष राम पवार , दिनेश कदम (राष्ट्रीय सचिव वसतिगृह कक्ष ) , नगरसेवक मयुर कापसे , नगरसेवक श्री.गजानन देशमुख , मा. नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील ( संस्थापक, शोभाराम प्रतिष्ठान ) यांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला संभाजी महाराज व शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व माल्यअर्पण करण्यात आले. त्यानंत्तर सर्व प्रमुख मान्यवरानी मार्गदर्शन केले. तसेच शामदादा पाटील यांनी नेत्रदान व रक्तदान विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी ५१ लोकांनी संकल्प केला तसेच ३५ लोकांनी रक्तदान केले. नवनीयुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आली. विधिसल्लगारपदी दिनेश डी. पाटील तसेच जळगाव तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाउपाध्यक्ष मयुर चौधरी कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील,संदीप माडोळे , जिल्हासंघटक गणेश पाटील, जळगांव शहर सचिव शंतनू जगताप राहुल पाटील,सतीश लाठी , राकेश कोठारी,प्रमोद कुंभार,निलेश चौधरी,कौस्तुभ पाटील,राहुल शिंदे,शक्ती महाजन,पियुष भावसार,आकाश धनुरे,कुलदीप निरखे,राहुल जाधव,मयूर तायडे,भरत पाटील,राजेंद्र पाटील ,प्रफुल्ल पाटील,गोपाल पाटील,शरद कापुरे,महेंद्र पाटील, मनोज गुंजाळ,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड जळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पाटील,. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तुषार सावंत यांनी केले.

Related Posts

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026
भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला
क्राईम

भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group